December 24, 2024

भीमाशंकर | भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पुणे (Sugar Factory Recruitment 2022) अंतर्गत फिटर, इलेक्ट्रीशियन, इंस्ट्रूमेंट मैकेनिक, इ. पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ई-मेलव्दारे करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.

संस्था :- भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पुणे
पदाचे नाव :- फिटर, इलेक्ट्रीशियन, इंस्ट्रूमेंट मैकेनिक
एकूण पदे :- 16
नोकरीचे ठिकाण :- पुणे
अर्ज करण्याची पध्द्त :- Email – hrbsskltd@gmail.com
अधिकृत वेबसाईट :- http://www.bhimashankarssk.com/
जाहिरात पहा :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *