December 23, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड येथे सहायक प्राध्यापक, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक तथा टंकलेखक/ डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी, ग्रंथालय परिचर पदांच्या 167 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6, 7, 8 9, 10, 13, 14, 15,16, 17, 18, 20, 21 जून 2022 (पदांनुसार) आहे.

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक तथा टंकलेखक/ डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी, ग्रंथालय परिचर
पदसंख्या – 167 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – रायगड
मुलाखतीकरिता शुल्क –
शिक्षकेतर पदांकरिता –
राखीव प्रवर्ग – रु 150/-
खुला प्रवर्ग – रु 300/-
शिक्षक पदांकरिता
राखीव प्रवर्ग – रु 250/-
खुला प्रवर्ग – रु 500/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. – 402103
मुलाखतीची तारीख – 6, 7, 8 9, 10, 13, 14, 15,16, 17, 18, 20, 21 जून 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट : dbatu.ac.in

Instruction For DBATU Bharti 2022
1) वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
2) उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3) तपशीलवार आवश्यक पात्रतेसाठी, कृपया dbatu.ac.in येथे भरती नियम पहा.
4) इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे.
5) मुलाखत 6, 7, 8 9, 10, 13, 14, 15,16, 17, 18, 20, 21 जून 2022 (पदांनुसार) यातारखेला घेण्यात येणार आहे .
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. :- https://drive.google.com/file/d/1Rsv4V9Il0xRwRFm5acxUfl9Wx1Zbv4Oy/view

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *