December 24, 2024

देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने रिक्त (TCS Recruitment 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने त्यांच्या बेंगलोर ऑफिसमधील रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केले आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा बी.टेक/बीई/बीसीए धारक या पदसाठी पात्र आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर चौकशी करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.

संस्था – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बेंगलोर (Tata Consultancy Services, Bangalore)

पदाचे नाव – (TCS Recruitment 2022)

1) PL SQL सपोर्ट
2) L1 सपोर्ट रोल (व्हॉइस)
3) C++ IP नेटवर्किंग सपोर्ट
4) आयपी नेटवर्किंग सपोर्टसह पायथन
आवश्यक पात्रता – कोणताही पदवीधर, B.Tech/B.E./BCA

निवड प्रक्रिया – निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल
आवश्यक अनुभव – 1 ते 6 वर्षे
पगार – 3,50,000 ते 8,00,000 Per Annum

नोकरी करण्याचे ठिकाण – बेंगलोर
मुलाखतीची तारीख – 18 जून 2022
वेळ – सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 (TCS Recruitment 2022)
मुलाखतीचा पत्ता – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, थिंक कॅम्पस, # 42(पी) आणि 45(पी), थिंक कॅम्पस, इलेक्ट्रॉनिक सिटी, फेज II, बंगलोर – 560100
संपर्क – सुमन गुहा (6291833187)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *