December 24, 2024
nvs-pune-bharti-2022-for-post-of-counselor

नवोदय विद्यालय समिती, पुणे येथे भरती निघाली आहे. समुपदेशक (NVS Pune Bharti 2022) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2022 आहे.

संस्था – नवोदय विद्यालय समिती, पुणे
पदाचे नाव – समुपदेशक (Counselor)
शैक्षणिक पात्रता – MA/ M.Sc (Refer PDF)
नोकरी ठिकाण – पुणे (NVS Pune Bharti 2022)
वयोमर्यादा – 28 ते 50 वर्षे
अर्ज फी – रु. 500/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2022
अधिकृत वेबसाईट – www.navodaya.gov.in
असा करा अर्ज – (NVS Pune Bharti 2022)
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

इतर अन्य कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *