December 23, 2024
air-force-bharti-2022-for-14-posts

भारतीय हवाई दलामध्ये विविध जागांवर भरतीसाठी जाहिरात (Air Force Bharti 2022) निघाली आहे. आया/वार्ड सहायिका, सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर, कुक, हाउस कीपिंग स्टाफ या पदांवर हि भरती होणार आहे. 10 वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करून चांगली सरकारी नोकरी मिळवू शकतात. यासाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 17 जुलै 2022 आहे.

संस्था – भारतीय हवाई दल

अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन

एकूण पदसंख्या – 14 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 17 जुलै 2022 (Air Force Bharti 2022)

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in

विभागाचे नाव –
1 आया/वार्ड सहायिका – 2 पदे
2 सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 2 पदे
3 कुक – 8 पदे
4 हाउस कीपिंग स्टाफ – 2 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Air Force Bharti 2022)

  1. आया/वार्ड सहायिका – 10 वी उत्तीर्ण
  2. सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 10 वी उत्तीर्ण, वाहनचालक परवाना आणि 2 वर्ष अनुभव असावा.
  3. कुक – 10 वी उत्तीर्ण आणि केटरिंग डिप्लोमा आणि 1 वर्ष अनुभव असावा.
  4. हाउस कीपिंग स्टाफ – 10 वी उत्तीर्ण.

मिळणारे वेतन –

यासंबंधी अधिक माहितीसाठी जाहिरात (PDF) पहावी.

वय मर्यादा –

कमीत कमी: १८ वर्ष.
जास्तीत जास्त: २५ वर्ष.
वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (Air Force Bharti 2022)
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता.
  5. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  6. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

उमेदवारांनी पदानुसार अर्ज पाठवायचा आहे.

सोबत दिलेल्या PDF मध्ये पदानुसार अर्ज पाठवण्यासाठी पत्ता देण्यात आला आहे. यासाठी REFER PDF

(https://drive.google.com/file/d/1W-zA9ZeSE6uK60q_4IY_N7fw6ES87KZp/view)

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF  (https://drive.google.com/file/d/1W-zA9ZeSE6uK60q_4IY_N7fw6ES87KZp/view)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *