कोल इंडिया लिमिटेडमध्ये विविध जागांसाठी (CIL Recruitment 2022) भरती निघाली आहे. मायनिंग, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, सिस्टम आणि EDP पदांसाठी हि भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.
संस्था – कोल इंडिया लिमिटेड
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन (CIL Recruitment 2022)
एकूण पदसंख्या – 1050 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 22 जुलै 2022
भरती प्रकार – सरकारी
अधिकृत वेबसाईट – www.coalindia.in
विभागाचे नाव –
1. मायनिंग – 699 पदे
2. सिव्हिल – 160 पदे
3. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन – 124 पदे
4. सिस्टम आणि EDP – 67 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (CIL Recruitment 2022)
- मायनिंग – 60 टक्के गुणांसोबत BE/ B.Tech/ B.Sc (Engg.)
- सिव्हिल – 60 टक्के गुणांसोबत BE/ B.Tech/ B.Sc (Engg.)
- इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन – 60 टक्के गुणांसोबत BE/ B.Tech/ B.Sc (Engg.)
- सिस्टम आणि EDP – 60 टक्के गुणांसोबत BE/ B.Tech/ B.Sc (Engg.)/ MCA.
दिले जाणारे वेतन –
- मायनिंग – 50,000/- ते 1,80,000/-
- सिव्हिल – 50,000/- ते 1,80,000/-
- इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन – 50,000/- ते 1,80,000/-
- सिस्टम आणि EDP – 50,000/- ते 1,80,000/-
वय मर्यादा –
जास्तीत जास्त – 30 वर्ष (CIL Recruitment 2022)
वयामध्ये सूट – जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.
अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹1180/-
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.
(फी ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 22 जुलै 2022 आहे.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा – PDF (https://drive.google.com/file/d/1_xVeWJQ_MhvZYwHs6q6spGWbmnShTmF-/view)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (https://www.coalindia.in/career-cil/jobs-coal-india/recruitment-management-trainee-basis-gate-2022-score/)
सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा – PDF (https://www.epfindia.gov.in/site_docs/PDFs/Recruitments_PDFs/HRM10_DepuVac_Prog_8016.pdf)