December 23, 2024
Kendriya Vidyalaya Recruitment

 केंद्रीय विद्यालय NDA खडकवासला, पुणे येथे PGT, TGT, नर्स, विशेष शिक्षक, डॉक्टर (Kendriya Vidyalaya Recruitment) पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे तर मुलाखतीची तारीख 28 जून 2022 आहे.

संस्था – केंद्रीय विद्यालय NDA खडकवासला, पुणे

भरली जाणारी पदे –
1. PGT
2. TGT
3. नर्स
4. विशेष शिक्षक
5. डॉक्टर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (Kendriya Vidyalaya Recruitment)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय, NDA, खडकवासला, पुणे-411023

मुलाखतीची तारीख – 28 जून 2022

अधिकृत वेबसाईट – ndakhadakvasla.kvs.ac.in

काही ठळक बाबी – (Kendriya Vidyalaya Recruitment)

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  3. या पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या ndakhadakvasla.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  4. मुलाखतीसाठी नोंदणी संबंधित तारखेला सकाळी 08.30 ते 10.00 पर्यंतच केली जाईल.
  5. उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 28 जून 2022 रोजी घेण्यात येईल.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (https://drive.google.com/file/d/1pOShLVosmSo98a1tnczWCBtscHFKzH9r/view)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfq1BI7tGyb3bpeieVu8MA9WKFvW_V35xvoCszbV23_aVCu1w/viewform)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *