December 23, 2024
kvs-pune-recruitment-2022-government-job-for-teachers-and-doctors

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी (Deogiri College Recruitment 2022) कॉलेज, औरंगाबाद येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक पदाच्या एकुण 211 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2022 आहे.

संस्था – देवगिरी कॉलेज, औरंगाबाद (Deogiri College Recruitment 2022)

पदाचे नाव – शिक्षक (Refer PDF)

पदांची संख्या – 211 जागा

नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

कॉलेजचा पत्ता – (Deogiri College Recruitment 2022)

देवगिरी कॉलेज कॅम्पस, भगीर्थ नगर, स्टेशन रोड, औरंगाबाद. – 431005

अधिकृत वेबसाईट – https://deogiricollege.org/

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *