राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत रिक्त पदे (NHM Thane Bharti 2022) भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, MPW पदांच्या एकूण 420 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहून अर्ज प्रत्यक्ष पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.
विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे (NHM Thane Bharti 2022)
भरली जाणारी पदे –
वैद्यकीय अधिकारी
अधिपरिचारिका
MPW
पद संख्या – 420 जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th (Refer PDF)
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे
अर्ज फी – (NHM Thane Bharti 2022)
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 300/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 200/-
वयो मर्यादा –
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
इतर पदांसाठी –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – प्रत्यक्ष (NHM Thane Bharti 2022)
अर्ज करण्याचा पत्ता – 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022
महत्वाच्या सूचना –
- वरील पदांकरीता अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे (NHM Thane Bharti 2022) अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – thane.nic.in