December 23, 2024
/esic-recruitment-2022-government-job-vacancy

 महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर (ESIC Recruitment 2022) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेषज्ञ, निवासी रेडिओलॉजिस्ट, ज्येष्ठ रहिवासी या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 8 जुलै 2022 असणार आहे.

संस्था – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर

या पदांसाठी भरती – (ESIC Recruitment 2022)

  1. Physician
  2. General Surgeon
  3. Gynaecologist
  4. Resident Radiologist

एकूण जागा – 10

वय मर्यादा – 64 वर्षापेक्षा कमी (ESIC Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही MBBS With PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून (ESIC Recruitment 2022) किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे – (ESIC Recruitment 2022)

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • निवड प्रक्रिया – थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता –

वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, होटगी रोड, सोलापूर – 413003.

मुलाखतीची तारीख – 8 जुलै 2022

अधिकी माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *