December 23, 2024
govt-job-in-government-medical-college-nagapur

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे काही जागांसाठी (Govt. Job) भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, फील्डवर्कर्स, डेटा एंट्री ऑपरेटर या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.

या पदांसाठी भरती – (Govt. Job)

  • कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Junior Medical Officer)
  • प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer)
  • फील्डवर्कर्स (Fieldworkers)
  • डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Junior Medical Officer) –
  1. उमेदवारांनी कोणत्याही MBBS degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून (Govt. Job) किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Refer PDF )
  • प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) –
  1. उमेदवारांनी कोणत्याही Graduate in Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Refer PDF )
  • फील्डवर्कर्स (Fieldworkers) – (Govt. Job)
  1. उमेदवारांनी कोणत्याही 12th pass in science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Refer PDF )
  • डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) –
  1. उमेदवारांनी 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
  2. तसंच MS-office, MS-Excel याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. (Govt. Job)
  3. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Refer PDF )

मिळणारे वेतन –

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Junior Medical Officer) – 60,000/- रुपये प्रतिमहिना

प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) – 32,000/- रुपये प्रतिमहिना

फील्डवर्कर्स (Fieldworkers) – 18,000/- रुपये प्रतिमहिना

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – 18,000/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला (Govt. Job)
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता – (Govt. Job)

Dept. Of Community Medicine , Government Medical College,Nagpur

अर्ज करण्यासाठी E-Mail ID –

burntaskforcegmcn22@gmail.com

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 15 जुलै 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.gmcnagpur.org/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *