December 23, 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध (BMC Recruitment 2024) पदावर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 4थी पास उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – सफाई कामगार
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (BMC Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एच/पश्चिम विभाग, तळमजला, दुसरी हसनाबाद लेन, खार (प.), मुंबई- 400052.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 4थी पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 45 वर्षे असावे
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 5000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (BMC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *