भारतीय तटरक्षक दलाने नवीन भरती (Indian Coast Guard Recruitment 2024) जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून नाविक (जनरल ड्युटी-GD) पदाच्या एकूण 260 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
संस्था – भारतीय तटरक्षक दल
भरले जाणारे पद – नाविक (जनरल ड्युटी-GD)
पद संख्या – 260 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 13 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
वय मर्यादा – (Indian Coast Guard Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान झालेला असावा
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/- रु. 300/-
SC/ST – फी नाही
आवश्यक शारीरिक पात्रता –
उंची – किमान 157 से.मी.
छाती – फुगवून 5 से.मी. जास्त.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Coast Guard Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in