सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत (Central Bank of India Recruitment 2024) प्राध्यापक, वॉचमन/माळी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
बँक – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – प्राध्यापक, वॉचमन/माळी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ. आरटीओ कार्यालय, जळगाव-425001
नोकरीचे ठिकाण – जळगाव (Central Bank of India Recruitment 2024)
वय मर्यादा – 22 ते 40 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Central Bank of India Recruitment 2024)
पद | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | Graduate / Post Graduate viz. MSW/MA in rural Development/ MA in Sociology/Psychology/Bsc.(Veterinary), B.Sc.(Agri), B.Sc.(Agri. Marketing)/B.A. with B.Ed. etc. |
वॉचमन/माळी | Passed 7th Standard |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
प्राध्यापक | Rs. 20,000/- |
वॉचमन/माळी | Rs. 6,000/- |
काही महत्वाच्या लिंक्स – (Central Bank of India Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/en