December 23, 2024

Total: 3026 जागा
पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट: 05 जून 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *