ठाणे महानगरपालिकेत १७७३ जागांसाठी भरती; कोणत्या पदांसाठी सर्वाधिक रिक्त जागा? | Thane Municipal Corporation Recruitment 2025
Thane Municipal Corporation Recruitment 2025:ठाणे महानगरपालिकेत गट-क आणि गट-ड पदांसाठी मोठी भरती होणार आहे. प्रशासकीय, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य…