इंडियन रेअर अर्थ लिमिटेड आणि आर्मी लॉ कॉलेज पुणे (IREL Recruitment 2022) येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2022 आहे. भरली जाणारी पदे, पद संख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता याविषयी आम्ही इथे सविस्तर माहिती देत आहोत.
संस्था – IREL (इंडियन रेअर अर्थ लिमिटेड)
नोकरीचे ठिकाण – भारतात कोठेही
अधिकृत वेबसाईट – www.irel.co.in
अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2022
- पद – पदवीधर ट्रेनी (फायनॅन्स)
शैक्षणिक पात्रता – CA इंटरमीडिएट/ CMA इंटरमीडिएट किंवा ६०% गुणांसह B.Com.
एकूण जागा : 07
- पद – पदवीधर ट्रेनी (HR)
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून पदवीधर (IREL Recruitment 2022)
एकूण जागा : 05
- पद – डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता – माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा
एकूण जागा : 19
- पोस्ट – ज्युनियर सुपरवायजर (राजभाषा)
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 03