SBI Recruitment 2025 : 6 हजाराहून अधिक पदांसाठी बंपर भरती, थेट स्टेट बॅंक ऑफ इंडियात नोकरी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

SBI Recruitment 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे अनेकांचे आता सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न हे पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरतीसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) ने ज्युनिअर असोसिएट्स एसबीआय क्लर्कसाठी ही भरती प्रक्रिया राबवली आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून मेगा भरतीला सुरूवात :थेट स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून भरती राबवली जात असून सरकारी नोकरी करण्यासाठी आजच अर्ज करा. sbi.co.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. 26 ऑगस्ट ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मग अजिबात उशिर न करता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करा. तिथेच तुम्हाला भरती संदर्भातील सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

6 हजारांहून अधिक पदांसाठी राबवली जात आहे भरती प्रक्रिया 

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आण शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 पेक्षा कमी नसावे आणि 28 पेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमानुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आलीये. उमेदवाराची प्राथमिक परीक्षा आणि अंतिम परीक्षा ही घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीनंतर उमेदवारांनी निवड ही केली जाईल.

ऑनलाईन पद्धतीने भरा अर्ज आणि मिळवा थेट सरकारी नोकरी 

उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर भरतीचा अर्ज व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मगच अर्ज करावा. एकदा अर्ज केल्यास परत फिस वापस मिळणार नाही. मात्र, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. अनेकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते ते स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. या भरती प्रक्रियेतून तब्बल 6 हजार 589 पदे ही भरली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *