December 23, 2024
thane-municipal-corporation-bharti-for-45-posts-maharashtra-job

ठाणे महानगरपालिकेत लवकरच काही जागांसाठी भरती (Thane Municipal Corporation Bharti) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय तज्ञ या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 असणार आहे.

या पदासाठी भरती –

  1. Obstetric and Gynaecology – 10 Posts
  2. Anaesthetist – 10 Posts
  3. Paediatrics – 10 Posts
  4. General Medicine – 4 Posts
  5. Radiology – 7 Posts
  6. Chest Medicine – 3 Posts
  7. Physiotherapiest – 1 Post

एकूण जागा – 45 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – Refer PDF (https://thanecity.gov.in/tmc/cache/1/22-Jun-22/EIP/EIP_PUBLIC_NOTICES/HOME_PAGE/1655892135180/Panel%20Doctor%20Adv%20Pdf(2).pdf)

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे -400602.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (https://thanecity.gov.in/tmc/cache/1/22-Jun-22/EIP/EIP_PUBLIC_NOTICES/HOME_PAGE/1655892135180/Panel%20Doctor%20Adv%20Pdf(2).pdf)

अधिकृत वेबसाईट – CLICK (https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *