कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड येथे विविध जागांसाठी (Urban Bank Recruitment 2022) भरती निघाली आहे. कार्यकारी, प्रशिक्षक, कायदा अधिकारी पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022.
संस्था – कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. कराड (Urban Bank Recruitment 2022)
पदाचे नाव – कार्यकारी, प्रशिक्षक, कायदा अधिकारी
पद संख्या – 18 जागा
शैक्षणिक पात्रता – CA/Graduation/ LLB/ LLM
नोकरीचे ठिकाण – कराड
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Urban Bank Recruitment 2022)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड (शेड्युल्ड बँक), मुख्य कार्यालय: 516/2, शनिवार पेठ, शाहू चौक, कराड 415110
अधिकृत वेबसाईट – www.karadurbanbank.com